Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कंपनीत विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू !
    क्राईम

    कंपनीत विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू !

    editor deskBy editor deskMay 29, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    कंपनीत पंखा लावत असताना विजेचा धक्का लागून अनिल बारेला (मूळ रा. मध्यप्रदेश) या कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (२८ मे) औद्योगिक वसाहत परिसरातील एका चटई कंपनीत घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, जळगावातील औद्योगिक वसाहत परिसरामधील एका चटई कंपनीत अनिल बारेला हा कामाला होता. बुधवारी सकाळी कंपनीत पंखा लावत असताना त्याला विजेचा धक्का लागला. ही घटना आजूबाजूला काम करणाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    नशिराबादमध्ये पोलिसांची धडक कारवाई; बसस्थानक परिसरातून कट्ट्यासह सराईत आरोपी अटकेत

    April 20, 2026

    गावठी पिस्तूलसह दोन संशयित पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.