• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्हा कृषी औद्योगिक संस्थेची निवडणूक बिनविरोध

चेअरमनपदी रोहित निकम तर व्हाईस चेअरमन अरविंद देशमुख

editor desk by editor desk
March 19, 2025
in कृषी, चाळीसगाव, जळगाव
0
जिल्हा कृषी औद्योगिक संस्थेची निवडणूक बिनविरोध

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव जिल्हा कृषी औद्योगिंक सर्व सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली होती. दि. १८ रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड पार पडली. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध जाहिर करण्यात आली. यावेळी चेअरमनपदी रोहित निकम यांची तर व्हा. चेअरमनपदी अरविंद देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच जिल्हा दूध संघाचे संचालक रोहीत दिलीपराव निकम यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली होती.

चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड बिनविरोध होण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठामंत्री व जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, पदमश्री ॲड. उज्वल निकम, आ. मंगेश चव्हाण यांनी प्रयत्न केले व चेअरमन व व्हा. चेअरमन निवड बिनविरोध झाली. निवडणूक अधिकारी म्हणून विवेक जगताप यांनीे काम पाहीले. तर यावेळी संचालक संजीव मुकुंदराव पाटील, रमेश जगन्नाथ पाटील, यादवराव विष्णू पाटील, रामनाथ चिंधु पाटील, सुधाकर दौलतराव पाटील, मंगेश भरत पाटील, शांताराम चंद्रा सोनवणे, श्वेतांबरी रोहित निकम, सोनल संजय पवार, अरूण बाबुराव देशमुख, गजानन मल्हारराव देशमुख, प्रशांत लिलाधर चौधरी, विवेक राजाराम पाटील, अरविंद भगवान देशमुख, निळकंठ आनंदा नारखेडे, पुंडलीक दौलत पाटील, प्रताप हरी पाटील, अरूण आत्माराम पाटील आदी उपस्थित होते.

Previous Post

बापरे : झोपलेल्या पतीला दगडाने ठेचून केली पत्नीने निर्घृण हत्या

Next Post

व्यवसायात अज्ञात व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका.

Next Post
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !

व्यवसायात अज्ञात व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group