• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महाकुंभ जाणाऱ्या बोलेरो – बसचा अपघात : १० भाविक ठार तर १९ जखमी !

editor desk by editor desk
February 15, 2025
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
महाकुंभ जाणाऱ्या बोलेरो – बसचा अपघात  : १० भाविक ठार तर १९ जखमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

महाकुंभ सुरु असल्याने कोट्यावधी भाविक सहभागी होत असतांना आता उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात मोठा  अपघात झाला आहे. कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बोलेरो आणि बसमध्ये धडक झाली. यात १० जणांचा मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले आहेत.

छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील भाविक कुंभमेळ्यात संगमामध्ये स्नान करून बोलेरोने परतत होते. त्याचवेळी मध्य प्रदेशातील राजगड येथील भाविकांची बस आणि बोलेरोमध्ये धडक झाली. धडक एवढी भीषण होती की बोलेरो चक्काचूर झाली. अपघातात १० भाविकांचा मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले. घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक लोकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

Previous Post

हुडको परिसरात घरात लागली आग : संसारोपयोगी साहित्य जळून खाक

Next Post

‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ प्रेमाचे नाट्य पाहून : मनोज जरांगे पाटलांची आक्रमक प्रतिक्रिया !

Next Post
‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ प्रेमाचे नाट्य पाहून : मनोज जरांगे पाटलांची आक्रमक प्रतिक्रिया !

‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ प्रेमाचे नाट्य पाहून : मनोज जरांगे पाटलांची आक्रमक प्रतिक्रिया !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group