• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीला पळविने पडले महागात ; दोघांना अटक

editor desk by editor desk
December 3, 2024
in क्राईम, जळगाव, यावल
0
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील एका गावातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी ३० नोव्हेंबर रोजी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर या प्रकरणी यावल पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर येथून दोन तरुणांना अटक केली आहे.

मिळालेली माहितीनुसार, या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाकडून यावल पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, पोलिस नाईक किशोर परदेशी, अनिल पाटील या पथकाने केला. त्यांनी या मुलीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर येथून ताब्यात घेतले व तिच्या कुटुंबाला सोपविले आणि तिला फूस लावून पळवून नेणाऱ्या पवन संतोष ढवले (वय १८) व केदार संतोष पवार (वय १८) दोन्ही रा.फर्दापूर जि.छत्रपती संभाजीनगर यांना पोलिसांनी अटक केली. या दोघांना सोमवारी भुसावळ येथील विशेष बाल न्यायालयात हजर केले असता, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.

Previous Post

दोन कारचा भीषण अपघात : पती-पत्नी जागीच ठार तर चार जखमी

Next Post

लाडक्या बहिणींना आता २१०० रुपये कधी मिळणार?

Next Post
लाडक्या बहिणींना आता २१०० रुपये कधी मिळणार?

लाडक्या बहिणींना आता २१०० रुपये कधी मिळणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 19, 2025
संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !
राजकारण

संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !

June 19, 2025
लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !
क्राईम

लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !

June 19, 2025
येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !
राजकारण

येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !

June 19, 2025
खळबळजनक : राज्यातील माजी मंत्र्यांच्या घरात भीषण स्फोट : साहित्य जळून खाक !
Uncategorized

खळबळजनक : राज्यातील माजी मंत्र्यांच्या घरात भीषण स्फोट : साहित्य जळून खाक !

June 19, 2025
भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group