Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या
    क्राईम

    खळबळजनक : भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

    editor deskBy editor deskNovember 30, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्‍यात आल्‍याचा प्रकार शिकोगोजवळील गॅस स्‍टेशनजवळ घडला. साई तेजा नुकारापू (22) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा तेलंगणा राज्‍यातील खम्‍मम जिल्‍ह्यातील आहे.

    बीआरएसचे आमदार मधुसुदन थाथा यांनी अमेरिकेतून मिळालेल्‍या प्राथमिक माहितीचा हवाल देत सांगितले की, साई तेजा नुकारापू याने बीबीए पदवी घेतली आहे. तो अमेरिकेत एमबीएचे शिक्षण घेत होता. तसेच तो अर्धवेळ एका गॅस स्‍टेशनवर नोकरी करत होता. शनिवारी पहाटे तो ड्युटीवर नव्हता परंतु स्‍टेशनवरील मित्राला मदत करत होता. मित्र काही कामानिमित्त गॅस स्‍टेशनमधून बाहेर गेाहोता. तेव्‍हा गॅस स्टेशनवर आलेल्‍या हल्लेखोरांनी केलेल्‍या गोळीबारात साई तेज याचा मृत्‍यू झाल्‍याची माहिती त्‍याच्‍या नातेवाईकांनी माध्‍यमांशी बोलताना दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत राजकीय रणसंग्राम

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.