• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नफ्याचे आमिष दाखवत तब्बल दोन कोटी ७२ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक

editor desk by editor desk
November 29, 2024
in अमळनेर, क्राईम
0
पाचोरा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची ५ लाखांत फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफ्याचे आमिष दाखवत सुरुवातीला एक हजार रुपयांचा मोबदला दिला. त्यातून विश्वास संपादन करीत नंतर मात्र खासगी ठेकेदाराची तब्बल दोन कोटी ७२ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २६ जून ते २६ नोव्हेंबर दरम्यान घडला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर येथील खासगी ठेकेदाराला एका व्हॉटस् अॅप ग्रुपमध्ये अजय गर्ग नामक व्यक्तीने अॅड केले. त्यानंतर या ग्रुपमधील रितू वोरा नामक व्यक्तीने लिंक पाठविली. एका अॅप्लिकेशनद्वारे शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार ठेकेदाराने अॅप्लिकेशन डाउनलोड केले.

शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक नफ्याचे आमिष दाखविल्यानंतर या ठेकेदाराने काही रक्कम गुंतविली. त्यावर एक हजार रुपये नफा म्हणून त्यांच्या खात्यावर जमा केला. त्यातून विश्वास संपादन करीत त्यांना अधिकची रक्कम गुंतविण्यास सांगितली. मात्र नंतर ते रक्कम गुंतवत गेले, मात्र त्यांना कोणताही नफा दिला नाही की मुद्दलही परत दिली नाही.

२६ जूनपासून ठेकेदाराच्या संपर्कात असलेल्या सायबर ठगांनी त्यांना रक्कम गुंतविण्यास सांगितली. ते त्या पद्धतीने रक्कम गुंतवत गेले. तब्बल पाच महिने हा प्रकार सुरू होता. मात्र, नंतर कोणताही मोबदला मिळत नव्हता. या पाच महिन्यांत वेळोवेळी ठेकेदाराने रक्कम गुंतविल्याने त्यांच्या हातची दोन कोटी ७२ लाख रुपयांची रक्कम गेली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Previous Post

लग्नात आलेल्या महिलेचे दागिन्याची चोरी

Next Post

सुसाईड नोट लिहून ३५ वर्षीय तरुणाने घेतला गळफास !

Next Post
सुसाईड नोट लिहून ३५ वर्षीय तरुणाने घेतला गळफास !

सुसाईड नोट लिहून ३५ वर्षीय तरुणाने घेतला गळफास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group