• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भुसावळात कपड्याच्या दुकानाला भीषण आग

editor desk by editor desk
November 27, 2024
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
शेडला आग ; पाच जनावरे जळून खाक !

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याने सुमारे २५ लाख २० हजारांचे नुकसान झाल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजता घडली. या प्रकरणी दुपारी २ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश महेशलाल कुकरेजा (वय ३०) यांचे सिंधी कॉलनीत श्री आनंद ड्रेस मटेरियल नावाचे कापड दुकान आहे. रात्रीच्या सुमारास अचानक त्यांच्या या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत सुमारे २५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला.

Previous Post

ग्राहकांना मोठा दिलासा : सोन्यासह चांदीचे दर घसरले !

Next Post

जळगावात गावठी पिस्तूलसह तिघांना अटक !

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

जळगावात गावठी पिस्तूलसह तिघांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group