• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीवर वृद्धाने केला अत्याचार

editor desk by editor desk
November 25, 2024
in क्राईम, यावल, रावेर
0
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील एका गावातील ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वृद्धाने अत्याचार केल्याची घटना घडली. ही मुलगी घराबाहेर खेळत होती. याचदरम्यान त्याच भागातील राहणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्धाने या मुलीला आपल्या घरात बोलवले आणि अत्याचार केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १८ नोव्हेंबरला घडली. प्रारंभी बदनामीची भीती या कुटुंबाला होती. मात्र, गुरुवारी त्यांनी यावल पोलिस ठाणे गाठले व त्या वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित वृद्धास पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत. दरम्यान या घटनेमुळे संबंधित गावात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीस कडक शिक्षा ठोठविण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

Previous Post

निवडणूक ड्युटीवर बोटास दुखापत : जखमी होमगार्डला पोलिसांनी केली मदत !

Next Post

धक्कादायक : दरवाजा उघडताच दिसला पत्नी व मुलीचा मृतदेह

Next Post
धक्कादायक : दरवाजा उघडताच दिसला पत्नी व मुलीचा मृतदेह

धक्कादायक : दरवाजा उघडताच दिसला पत्नी व मुलीचा मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group