• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मतदान केंद्रावर व्हिडीओ करणे पडले महागात : गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
November 22, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव ग्रामीण मतदारसंघात येणाऱ्या शिरसोली मतदान केंद्रावर चित्रीकरण (व्हिडीओ शूटिंग) केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली येथील मतदान केंद्र क्र. ३०९ येथे व्हिडीओ शूटिंग करणे देवेंद्र विष्णू पाटील (वय २४, रा. शिरसोली प्र.बो.) या तरुणाला महागात पडले आहे. याबाबत मतदान केंद्राध्यक्षांनी पोलिसांकडे लेखी अहवाल सादर केला असून त्यानुसार हवालदार अभिजित सैंदाणे यांच्या फिर्यादीवरून राजकीय अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिल वाघ करीत आहेत

Previous Post

विद्यार्थ्यांनो लागा तयारीला : बारावी ११ फेब्रु., दहावी परीक्षा २१ फेब्रु. पासून

Next Post

बिबट्यापासून वाचण्यासाठी पळालेल्या तरुणीचा विहिरीत पडून दुर्देवी मृत्यू

Next Post
बिबट्यापासून वाचण्यासाठी पळालेल्या तरुणीचा विहिरीत पडून दुर्देवी मृत्यू

बिबट्यापासून वाचण्यासाठी पळालेल्या तरुणीचा विहिरीत पडून दुर्देवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group