• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रावेर – यावल मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी महाविकास आघाडीला निवडून द्या – धनंजय चौधरी

editor desk by editor desk
November 11, 2024
in रावेर
0
रावेर – यावल मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी महाविकास आघाडीला निवडून द्या – धनंजय चौधरी

रावेर (प्रतिनिधी) : रावेर – यावल विधानसभा मतदारसंघात आता प्रचाराची रणधुमाळी जल्लोषात सुरु झाली असून, प्रचार फेऱ्यांनीही वेग घेतला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार धनंजय चौधरी यांनी आज (दि.१०) तामसवाडी, बोरखेडा प्र. रावेर, शिंदखेडा, मुंजलवाडी, सावखेडा बु., सावखेडा खु., कळमोदा या भागात प्रचार फेरी काढत ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून मुंजलवाडी, ते कुसुंबा रस्ता, मुंजलवाडी ते उतखेडा फाटा रस्ता, सावखेडा लोहारा रस्ता डांबरीकरण, बसस्टँड, सावखेडा बु. खु. कळमोदा फैजपूर रोडवर पूल बांधकाम करणे, गावाला जोडणाऱ्या पुलाला पण प्रशासकीय मान्यता मिळाली आहे , जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना व अंतर्गत रस्ते, काँक्रीटीकरण पेव्हर ब्लॉक आदी मुलभुत सुविधांची कामे झालेली आहेत.

पुढे ते म्हणाले की, रावेर – यावल परिसरात औद्योगिक विकास करुन इथल्या तरुणांना रोजगार मिळावा, यातून त्यांचे जीवन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. मतदारसंघात पुन्हा नव्याने विकास पर्वाला सुरुवात करण्यासाठी या निवडणुकीत माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून मतदानरुपी आशिर्वाद द्यावा.

या प्रचार फेरीत रावेर तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, रावेर शहर माजी नगराध्यक्ष हरिषशेठ गणवाणी, गोटू शेठ, योगेश पाटील, दिलरुबाब इकबालखा तडवी, राहुल जिजाबराव पाटील, युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष दीपक महाजन, निळकंठ चौधरी, राजूदादा सवर्णे, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपानकाका पाटील, युवराज महाजन, पुंडलिक पाटील, अनिल पाटील, मैत्रिल पाटील, चेतन पाटील, योगेश पाटील, नितीन पाटील, गणेश पाटील, अमोल शेंनगे, सोपान साहेबराव पाटील, सुधाकर पाटील, संतोष पाटील, गणेश बोरनारे, संतोष पाटील, प्रमोद पाटील, ईश्वर पाटील, किरण पाटील, प्रतीक पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

मराठा महासंघातर्फे आमदार सुरेश भोळे यांना पाठिंबा

Next Post

मतदारांनी रोहिणी खडसे यांना दिला विजयी भव चा आशिर्वाद

Next Post
मतदारांनी रोहिणी खडसे यांना दिला विजयी भव चा आशिर्वाद

मतदारांनी रोहिणी खडसे यांना दिला विजयी भव चा आशिर्वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group