Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनवणेंना ह्दयविकाराचा तीव्र झटका
    चोपडा

    ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनवणेंना ह्दयविकाराचा तीव्र झटका

    editor deskBy editor deskOctober 31, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार प्रभाकर गोटू सोनवणे यांना आज सकाळी ह्दयविकाराचा तीव्र झटका आला असून त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्र्रिया देखील करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. 31 रोजी उमेदवार प्रभाकर सोनवणे हे चोपडा विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात असतांना तालुक्यातील ममुराबाद येथे त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सोनवणे यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सोनवणे यांच्यावर शस्त्रक्रिया केली असून त्यांची तब्येत उत्तम असून ते येत्या चार दिवसात प्रचारासाठी सक्रिय होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.