Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला धक्का : कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या सेनेत पक्ष प्रवेश !
    जळगाव

    जळगाव ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला धक्का : कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या सेनेत पक्ष प्रवेश !

    editor deskBy editor deskOctober 31, 2024Updated:October 31, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी प्रवीण पाटील

    जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. तर सर्वच उमेदवार आता आपल्या मतदार संघात जनसंपर्क सुरु झाला असून नुकतेच जळगाव ग्रामीण मतदार संघात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

    वसंतवाडी येथील राजू साईंदास चव्हाण ग्राम पंचायत सदस्य ,दशरथ जगराम चव्हाण शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सर्जन श्रावण चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतवाडी शाखा प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रकाश प्रल्हाद चव्हाण ,मिथुन रामदास चव्हाण ,रविंद्र ज्योतिराम पवार ,लक्ष्मण सदा जाधव ,भगवान किशन चव्हाण ,अर्जुन श्रावण चव्हाण ,रणजीत मोती राठोड़ ,भाईदास ऊखा चव्हाण ,सुनील कालू चव्हाण ,भगवान किशन चव्हाण ,राजेश मदन चव्हात व रमेश वसराम राठोड़ यांनी शिवसेना उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या प्रचारादरम्यान शिवसेनेचे नेते तथा महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्तुत्व व झंझावाती नेतृत्वामुळे विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षात प्रवेश केला.

    यावेळी जळगाव जिल्हा दुध संघाचे सदस्य रमेश जगन्नाथ पाटील , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती छबीलालचौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य अनिल भाऊ भोळे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवराज रावसाहेब पाटील व शिवसेना तालुका समन्वयक ज्ञानेश्वर भागचंद चव्हाण व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पोटगीच्या वादातून सूडाचा कट; पोलिस उपनिरीक्षकाच्या घरास पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न !

    February 16, 2026

    हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचे पडसाद : जळगावात भाजपने काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा !

    February 15, 2026

    “शिवरायांच्या नावावर राजकारण थांबवा” : सपकाळांचा भाजपला थेट इशारा

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.