• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अपघातातील तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू

editor desk by editor desk
October 31, 2024
in क्राईम, पारोळा
0
अपघातातील तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू

पारोळा : प्रतिनिधी

वायरमन विकास रमेश पाटील (३२) हे रविवारी सायंकाळी पाचोरा-भडगाव रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथून काम आटोपून पाचोरा येथील घर काही अंतरावर असताना निर्मल सीड्सजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. त्यात त्यांचा एक पाय तुटून अपघातस्थळपासून २० फूट दूर फेकला गेला होता. डोक्यास व शरीरास गंभीर दुखापत झाल्याने ते गेल्या दोन दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होते. मंगळवारी दुपारी त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

Previous Post

बस – दुचाकीचा अपघात : दुचाकीस्वार जागीच ठार

Next Post

जिल्हा हादरला : भरदिवसा पतीने केली पत्नीची हत्या !

Next Post
जिल्हा हादरला : भरदिवसा पतीने केली पत्नीची हत्या !

जिल्हा हादरला : भरदिवसा पतीने केली पत्नीची हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
महामार्गावर पहाटेच्या सुमारास विचित्र अपघात : एक जागीच ठार तर तिघे जखमी !
क्राईम

महामार्गावर पहाटेच्या सुमारास विचित्र अपघात : एक जागीच ठार तर तिघे जखमी !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group