• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावातील उ.बा.ठा तील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

गुलाबभाऊंच्या प्रचंड विजयासाठी कार्यकर्त्यांनी बांधला चंग

editor desk by editor desk
October 30, 2024
in जळगाव, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
धरणगावातील उ.बा.ठा तील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

जळगाव : प्रतिनिधी

धरणगाव शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी मंत्री तथा महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि त्यांच्या कामाची तडफ व जनसंपर्क यामुळे शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, “शिवसेना हा केवळ पक्ष नसून एक विचारधारा आहे, सर्वसामान्यांना विकासासाठी एकसमान न्याय धेण्याचे काम केले आहे.भगव्या झेंड्याची शान आणि धनुष्यबाणासाठी सर्वांनी कार्यतत्पर राहण्याचे आवाहन केले.

यांनी केला सेनेत प्रवेश
शिवसेनेचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत अमोल कंखरे, दिनेश धनगर, राजू धामोळे, भैय्या कंखरे, चेतन पाटील, भोला सूर्यवंशी, आनंद सूर्यवंशी, विशाल धनगर, शिव लोखंडे, अजय चौधरी, राहुल धनगर, दौलत धनगर, प्रवीण धनगर, सतीश धनगर, भरत सूर्यवंशी, गणेश धनगर, वंश पाटील, सागर धनगर,साईराज धनगर, ज्ञानेश्वर धनगर, कृष्ण धनगर, कृष्णा पाटील, तुषार नाईक, तुषार धनगर, दारा धनगर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील सर, गट नेते पप्पू भावे, शहर प्रमुख विलास महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, अभिजीत पाटील, उपतालुका प्रमुख संजय चौधरी, वाल्मीक पाटील, तोसिफ पटेल, सद्दाम पठाण, हेमंत चौधरी, पप्पू कंखरे, संभाजी कंखरे, भावेश पाटील आदी उपस्थित होते.

Previous Post

जळगावात रात्रीच्या सुमारास गोळीबार ? दोन तरुण जखमी

Next Post

जळगाव भाजपला दुसरा धक्का : मयूर कापसेंनी केली उमेदवारी दाखल !

Next Post
जळगाव भाजपला दुसरा धक्का : मयूर कापसेंनी केली उमेदवारी दाखल !

जळगाव भाजपला दुसरा धक्का : मयूर कापसेंनी केली उमेदवारी दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group