Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पाचोर्‍यातील गद्दाराने टर टर टर करू नका असे शब्द वापरून शेतकऱ्यांना दिली धमकी
    जळगाव

    पाचोर्‍यातील गद्दाराने टर टर टर करू नका असे शब्द वापरून शेतकऱ्यांना दिली धमकी

    editor deskBy editor deskOctober 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र जळगाव : प्रतिनिधी

    कधी पत्रकाराला मारहाण, एकदम गुरमीत राहणे, पैशांची मस्ती आणि सर्व काही पैशाने विकत घेऊ या अविर्भावात असलेले पाचोर्‍यातील गद्दारणे एका शेतकऱ्याला टर टर टर करू नको अशा मस्तीच्या भाषेत शब्द वापरून दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे शेतकऱ्यांची उद्धटपणे वागणे हे गद्दाराच्या चांगल्याच अंगलट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    पाचोर्‍यातील गुजर समाजाच्या पत्रकाराला मारहाण करणे राज्यभर गाजले विशेष म्हणजे शिवीगाळ करणे हे नेहमीचेच झाले आहे. सर्व काही पैशांच्या जीवावर विकत घेऊ शकतो ही मस्ती आली कडे राजकारणामध्ये फार मोठ्या प्रमाणात भोपावली आहे. दिग्गज नेत्यांना म्हणजेच तालुक्यातील अनेकांन अपमानास्पद वागणूक नेहमीच या गद्दाराकडून दिली जाते. असे अनेक पराक्रम असून पाचोर्‍यातील गद्दाराला धडा शिकवण्याची वेळ आली आहे असे अनेकांच्या मनात असून हे बोलून दाखवत नाही परंतु प्रत्यक्षात कृतीत रूपांतर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव तालुक्यातील भोलाणे येथे तरुणाचा खून; जवळच्या मित्रावर संशय

    January 14, 2026

    धरणगाव नगर परिषदेत विनय (पप्पू )भावे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड

    January 13, 2026

    प्रभाग ९ मध्ये जयश्री राहुल पाटील यांना भावनिक प्रतिसाद

    January 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.