• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्ह्यात भरारी पथकांची कारवाई : लाखोंची रोकड जप्त !

editor desk by editor desk
October 24, 2024
in क्राईम, जळगाव
0
मोठी बातमी : खाजगी गाडीत सापडली ५ कोटीची रक्कम

रावेर : प्रतिनधी

शहराच्या वेगवेगळ्या भागात भरारी पथकांनी केलेल्या कारवाईत एकत्रित ३ लाख ९० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती पुरावा देऊ न शकल्याने ही रक्कम कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरू असताना सायंकाळी काळ्या बॅगमधून एक व्यक्ती रोकड घेऊन जात असल्याची माहिती रावेर पोलिसांना मिळताच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नाकाबंदी केली. आचारसंहिता कक्षातील भरारी पथकाने मंगळवारी रात्री साडेआठ वाजता संशयित सुनील लखीचंद लुल्लव्य (रा. ४६२, आदर्शनगर, भुसावळ) यांची झडती घेतली असता, काळ्या रंगाच्या बॅगेत ८५ हजार २३० रुपयांची रोख रक्कम मिळाली. याचा पंचनामा करण्यात आला.

या कारवाईच्या दहा मिनिटांनी शहरातील व्यापारी राहुल सुनील खटवाणी (रा. रावेर) यांच्याकडे १ लाख ९० हजार ७०० रुपयांची रोख रक्कम मिळून आली. या दोन कारवाईत मिळून एकूण २ लाख ७५ हजार ९३० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Previous Post

दोन लाखांची लाच : पाच कर्मचारी अटकेत !

Next Post

अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडीओ केला तयार : एक अटकेत

Next Post
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडीओ केला तयार : एक अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group