• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव ग्रामीणसाठी २० इच्छुक उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 22, 2024
in जळगाव, धरणगाव, राजकारण
0

धरणगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळीला सुरूवात करण्यात आली आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणूकीसाठी पहिल्याच दिवशी २० इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले आहे. अशी माहिती धरणगाव निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे. यात पालकमंत्री गुलाराव पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा समावेश आहे.

जळगाव ग्रामीण विधान सभेच्या निवडणूकीसाठी मंगळवारी २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत निवडणूक कार्यालयात इच्छुकांनी पहिल्याच दिवशी अर्ज विकत घेण्यास सुरूवात केली आहे. यात पहिल्यांच दिवशी पहिला अर्ज शिंदे गटातर्फे गुलाबराव पाटील -१, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर-२, विशाल देवकर-२, अपक्ष प्रसाद लिलाधर तायडे-१, शिवाजी पथरू हटकर-१, राहूल लालसिंग राजपूत-१, उन्मेश राजेश वाडेकर-१, साधना निलेश पाटील-१, सोनी संतोष नेटके-१, अनिल मोहन पवार-१, जितेंद्र पांडूरंग पाटील-१, मनसेचे मुकुंदा आनंदा रोटे-१, ठाकरे गटातर्फे निलेश सुरेश चौधरी-१, ठाकरे गटातर्फे भागवत धनसिंग धनगर-२, भरत देवचंद पाटील-२, भिका परबत राजपूत -१ असे एकुण २० जणांनी उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.

Previous Post

अजित दादांच्या नेत्याने वाजविली ‘तुतारी’

Next Post

पारोळ्यातील गद्दाराच्या मुलाच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या गाडीत दीड कोटी रुपये जप्त

Next Post

पारोळ्यातील गद्दाराच्या मुलाच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या गाडीत दीड कोटी रुपये जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group