जळगाव : प्रतिनिधी
जळगाव, एरंडोल शहराची ओळख पांडव नगरी म्हणून आहे. शांतता प्रिय शहर तसेच कुठलीही राजकारण डोक्यात न घेता काम करणारे हे शहर असून अलीकडे पारोळ्याच्या गद्दाराच्या मुलाचा आशीर्वाद लाभल्यामुळे टोळी दोन नंबर वाल्यांची निर्माण झाली आहे. मागील महिन्यातच विशेष पोलीस महानिरीक्षकाच्या पथकाने पत्त्यांच्या क्लबसह चांदर पलटी कार्यक्रमावर एक हॉटेलमध्ये धाड टाकून गद्दाराच्या हस्तकाचा कार्यक्रम उधळून लावला.
विशेष म्हणजे गद्दाराच्या मुलाच्या पुस्तकाने पोलिसांच्या हप्ते कसे मिळतात याचा पडदा फास देखील सोशल मीडियाद्वारे केला. एकेकाळी बिनविरोध नगरपालिका निवडणूक होऊन राज्यात इतिहास घडला होता म्हणजेच सांगायचे तात्पर्य असेल या एरंडोल तालुक्यात प्रचंड दोन नंबर टोळी गदराच्या मुलाने पोचण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीत हे दोन नंबरचे टोळी दहशत निर्माण करणार असल्याचे चित्र आहे. कुठेतरी या शांतता प्रिय शहराला शांतता हवी आहे परंतु गद्दाराच्या मुलाने प्रचंड पैसा कमावल्यामुळे मस्ती दाखवण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. सर्वसामान्य जनता हे सर्व ओळखून आहे आणि घरातच सर्व पदे घेतल्यामुळे प्रचंड नाराजी आहे.
माळी समाजाच्या दोघ तिघं नेत्यांना देखील अडकवलेले आहे. तसेच राजपूत समाजामध्ये देखील मागील महिन्यात भांडण लावले गेले. असे कट कारस्थानाचे राजकारण एरंडोल तालुक्यात सुरू झाल्यामुळे या गद्दारांना पारोळ्यात रवाना करण्याची वेळ आता वेळ आली आहे. जागृत व्हा एरंडोल तालुका वाशीयांनो अन्यथा पश्चातापाची वेळ येईल. असे काही सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.