Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन दुचाकीची सामोरासमोर धडक ; दुचाकीस्वार ठार
    क्राईम

    दोन दुचाकीची सामोरासमोर धडक ; दुचाकीस्वार ठार

    editor deskBy editor deskOctober 5, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी

    दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना जळगाव-पाचोरा राष्ट्रीय महामार्गावर हडसननजीक गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.

    सविस्तर वृत्त असे कि, मृताचे नाव बापू दलपत पाटील (५६) रा. वेरुळी खुर्द, ता. पाचोरा असे आहे. नांद्रा गावाहून वेरुळीकडे बापू पाटील व कृष्णा शिवाजी पाटील (४३) दुचाकीने क्रमांक (एम. एच. १९ सी. एल. ०४३३) येत असताना पाचोऱ्याहून जळगावकडे जाणाऱ्या दुचाकीने क्रमांक (एम. एच. १९ बी. डब्ल्यू ११८५) समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात बापू पाटील गंभीर जखमी झाले. त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पाचोरा पोलिसांत कृष्णा शिवाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; ‘माझा घातपात करण्याचा कट सरकारकडून दडपला जातोय’

    December 8, 2025

    मध्यरात्री महिलेच्या घरात शिरून केला विनयभंग !

    December 8, 2025

    बायपासवर भीषण अपघात; कार दोनदा उलटून थेट ट्रेलरच्या डिझेल टॅंकवर धडक

    December 8, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.