Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव येथे रेल्वेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू
    क्रिंडा

    धरणगाव येथे रेल्वेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 31, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव प्रतिनिधी । शहरातील बिजासनी जिनींगच्या मागे रेल्वेच्या धक्क्याने ४० वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा येथील महात्मा फुले नगर नागलवाडी रोड परिसरातील रोहिदास आधार माळी (वय 40) यांचा आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मालक गाडीच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आली आहे. हा अपघात धरणगाव चावलखेडा डाऊन लाईनवर बिजासनी जिनिंगच्या मागे घडला. घटनेची माहिती मिळाताच धरणगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह धरणगाव ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला आहे. यासंदर्भात धरणगाव पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका करीम सय्यद करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धरणगाव तालुक्यात भव्य आध्यात्मिक सोहळा; पुरस्कार वितरणासह महंत दीक्षा प्रदान कार्यक्रमाची जोरदार तयारी

    April 19, 2026

    संतापजनक : घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

    April 16, 2026

    पथराड रस्त्यावर अपघात : ७५ वर्षीय वृद्धा ठार !

    April 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.