• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

फोटो, व्हिडीओ व्हायरलची धमकी देत विवाहितेवर अत्याचार !

editor desk by editor desk
October 1, 2024
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव
0
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

चाळीसगाव : प्रतिनिधी

शहरातील विवाहितेला तिचे फोटो, व्हिडीओ आणि कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. आरोपीने शिवीगाळ करीत पोलिसात तक्रार दिल्यास परिवाराला संपवून टाकेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, चालीसगाव शहरातील एका भागातील विवाहिता परिवारासह वास्तव्याला आहे. संशयित आरोपी तुषार उर्फ सागर बाबुराव बोरसे याने एके दिवशी तिचा पाठलाग केला. तसेच विवाहितेचे फोटो, व्हिडीओ आणि कॉल रेकॉर्डिंग तिच्या पतीला पाठविण्याची धमकी दिली.त्यानंतर संशयित आरोपी तुषार बोरसे याने विवाहितेला दुचाकीवर बसवून मित्राच्या रूमवर नेले व ज्यूसमध्ये गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितले किंवा पोलिसात तक्रार दिली तर परिवाराला ठार मारेल, अशी धमकी दिली. २ जुलै ते आजपर्यंत हा प्रकार घडला. दरम्यान, हा प्रकार सहन न झाल्याने विवाहितेने चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी तुषार उर्फ सागर बाबुराव बोरसे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते हे करीत आहेत

Previous Post

शेतमजुराचा आढळला मृतदेह ; परिसरात खळबळ

Next Post

भरदिवसा दोन वृद्ध महिलांना लुटले ; वाचा कुठे घडली घटना

Next Post
जामनेरच्या महिलेची पर्स लांबवली ;  पोलिसात गुन्हा

भरदिवसा दोन वृद्ध महिलांना लुटले ; वाचा कुठे घडली घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group