• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

हद्दपार असताना शहरात फिरणाऱ्याला अटक

editor desk by editor desk
October 1, 2024
in क्राईम, जळगाव
0
हद्दपार असताना शहरात फिरणाऱ्याला अटक

जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार असताना जळगाव शहरात फिरणाऱ्या महेंद्र उर्फ लहान्या अशोक महाजन (३१, रा. तळेले कॉलनी, जुना खेडी रोड) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. कारवाई दि. ३० सप्टेंबर रोजी, अजिंठा चौफुली परिसरात करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून हद्दपार केलेला महेंद्र महाजन अजिंठा चौफुली परिसरात फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली. पोउनि दीपक जगदाळे, पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर, पोलिस नाईक प्रदीप चौधरी, पोकों रतन गीते, – साईनाथ मुंढे यांनी महाजन याला अटक केली. एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Previous Post

जळगावात रिक्षावर आढळली दुचाकी : तरुण ठार

Next Post

शेतमजुराचा आढळला मृतदेह ; परिसरात खळबळ

Next Post
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

शेतमजुराचा आढळला मृतदेह ; परिसरात खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group