• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पंढरपूरातील खुन प्रकरणातील आरोपीला जळगावात अटक

editor desk by editor desk
September 25, 2024
in क्राईम, जळगाव
0
पंढरपूरातील खुन प्रकरणातील आरोपीला जळगावात अटक

जळगाव : प्रतिनिधी

नगरसेवकाच्या खून प्रकरणातील तसेच मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला पवन अनिल अधटराव (२६, पंढरपूर, जि. सोलापूर) याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेंदालाल मिल परिसरातून अटक केली. तो अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील पवन अधटराव याच्याविरुद्ध नगरसेवकाचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. हाणामारी, प्राणघातक हल्ला यासह आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर सोलापूर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली. सहा महिन्यांपूर्वी कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला व खंडणीचा गुन्हा दाखल झाला व तो सोलापूर येथून पसार झाला होता. पवन अधवटराव हा जळगावात असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या.

यांनी केली कारवाई
पवन हा जळगावातील गेंदालाल मिल परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून मध्यरात्रीच्या सुमारास तो लपून बसलेल्या घरावर छापा टाकला. या ठिकाणाहून घरात गाढ झोपलेल्या पवनला अटक केले. पुढील कारवाईसाठी त्याला पंढरपूर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, सुधाकर आंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भारत पाटील यांनी कारवाई केली.

Previous Post

अल्पवयीन मुलीला रिक्षात नेत केला अत्याचार !

Next Post

रावेरात ऑनलाईन जुगारावर पोलिसांचा छापा

Next Post
रावेरात ऑनलाईन जुगारावर पोलिसांचा छापा

रावेरात ऑनलाईन जुगारावर पोलिसांचा छापा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चाळीसगावात भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रेत उसळला जनसागर !
चाळीसगाव

चाळीसगावात भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रेत उसळला जनसागर !

May 19, 2025
हवामान विभागाचा अलर्ट जारी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पाऊस मुसळधार बरसणार !
क्राईम

हवामान विभागाचा अलर्ट जारी : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पाऊस मुसळधार बरसणार !

May 19, 2025
सावधान : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण !
आरोग्य

सावधान : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण !

May 19, 2025
शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 19, 2025
चारचाकीचे नियंत्रण सुटले : दोन वर्षाच्या मुलीसह आई जागीच ठार !
क्राईम

चारचाकीचे नियंत्रण सुटले : दोन वर्षाच्या मुलीसह आई जागीच ठार !

May 19, 2025
बस व दुचाकीचा भीषण अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !
क्राईम

बस व दुचाकीचा भीषण अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !

May 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group