• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बनावट खत प्रकरणी चौघांना पोलिस कोठडी

editor desk by editor desk
September 24, 2024
in क्राईम, जामनेर
0
चोपड्यात शासकीय डॉक्टरांना धक्काबुक्की ; पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील नांद्रा येथे शेताच्या बांधावर बनावट खते आणून विक्रीप्रकरणी चार जणांना अटक केली. त्यांना २७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातून महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट खत शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणले जात असल्याच्या तक्रारीवरून कृषी विभागाच्या भरारी पथकाने नांद्रा, ता. जळगाव येथे बांधावर छापा टाकून साठा जप्त केला होता. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात शहादा येथील मे. दक्षकमल ट्रेडर्सचे मालक चंद्रकांत पाटील, दिनेश पाटील, महेश माटे, अलताफ शेख मो. हनीफ यांना अटक करण्यात आले. तपासाधिकारी पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी चौघांना न्यायालयात हजर केले असता २७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यातील जोधा पंपानिया, भरतभाई यांचा शोध घेत आहे.

Previous Post

रस्त्यावर गावठी कट्टा घेवून फिरणारे दोघे ताब्यात

Next Post

कुऱ्हाडीचा धाक दाखवीत रोकड लांबविली !

Next Post
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

कुऱ्हाडीचा धाक दाखवीत रोकड लांबविली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !
अमळनेर

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !
क्राईम

लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !

May 13, 2025
सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !
क्राईम

सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !

May 13, 2025
धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !
राजकारण

शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !

May 13, 2025
राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !
राजकारण

राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !

May 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group