• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भोणे येथील जि. प. प्राथमिक शाळेतील डिजिटल रूम व भोजन कक्षाचे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन !

editor desk by editor desk
September 21, 2024
in जळगाव, धरणगाव
0
भोणे येथील जि. प. प्राथमिक शाळेतील डिजिटल रूम व भोजन कक्षाचे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन !

धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील भोणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील डिजिटल रूम व भोजन कक्षाचे उद्घाटन आज स्वच्छता व पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

भोणे गावातील जिल्हा परिषद शाळेतील डिजिटल रूम व भोजन कक्षाचे आज गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गावून गुलाबराव पाटील यांचे स्वागत केले. त्यानंतर गुलाबराव पाटील यांचा मुख्याध्यापक दिलीप कुंभार उपशिक्षक लक्ष्मण पाटील यांनी सत्कार केला. यावेळी तालुक्यातून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले दिलीप कुंभार यांचा सत्कार गुलाबराव पाटील यांनी केला. तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डी. ओ. पाटील, मोती अप्पा पाटील, रोटवदचे माजी सरपंच मोहन शिंदे, शिवसेना विभागप्रमुख समाधान पाटील, सरपंच संगीताबाई पाटील, उपसरपंच भालचंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य निंबा पवार, मकरध्वज पवार, योगेश पाटील, समाधान पाटील, राहुल पाटील, रावसाहेब पाटील, दिनेश पाटील, दीपक पाटील, अमोल पाटील यांच्यासह विद्यार्थी, पालक व गावकरी उपस्थित होते.

Previous Post

विद्यार्थ्यांची शोधक बुद्धी विकसित होण्यासाठी विज्ञान प्रतिकृती स्पर्धा महत्त्वाची : आ. राजूमामा भोळे

Next Post

एखाद्या अधिकाऱ्याकडून तुमचा अपमान होऊ शकतो

Next Post
आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !

एखाद्या अधिकाऱ्याकडून तुमचा अपमान होऊ शकतो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group