• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विहिरीत पोहायला गेलेल्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू

editor desk by editor desk
September 20, 2024
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
विहिरीत पोहायला गेलेल्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू

धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील भवरखेडे येथे मित्रांसोबत विहिरीत पोहायला गेलेल्या तरुणाचा विहिरीत पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. १८) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. निवृत्ती श्यामकांत पाटील (२०) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्तीने दुपारी सप्ताह कार्यक्रमात जेवण करून ग्रामस्थांना पंगतीत जेवू घातले आणि तेथून तो गावातील पंधरा ते वीस मित्रांसोबत विहिरीत पोहायला गेला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तब्बल सहा तासांनी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Previous Post

लोखंडी वस्तूने केली तरुणाला मारहाण

Next Post

पत्नीसह दोन मुलांना विष देवून विक्रेत्याने संपविले आयुष्य !

Next Post
पत्नीसह दोन मुलांना विष देवून विक्रेत्याने संपविले आयुष्य !

पत्नीसह दोन मुलांना विष देवून विक्रेत्याने संपविले आयुष्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नोकरीत सहकाऱ्याच्या सल्ल्याकडे लक्ष द्या.

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group