Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळके येथे बालरोग तपासणी शिबिराचे आयोजन
    आरोग्य

    जळके येथे बालरोग तपासणी शिबिराचे आयोजन

    editor deskBy editor deskSeptember 19, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळके तालुका जळगाव येथे जिल्हा दुध संघाचे सदस्य रमेश जगन्नाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी जळके येथील विठ्ठल मंदिरात जळगाव येथील तारांगण हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ.राहुल पाटील व त्यांचे सहकारी यांच्या मार्फत बालकांची तपासणी करून औषधोपचार केले जातील तरी परिसरातील नागरिकांनी आपल्या बालकांना आरोग्य शिबीरात तपासणीसाठी आणावं असे आवाहन रमेश आप्पा परीवाराकडुन करण्यात आले आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पहिल्याच दिवसापासून कामाचा वेग! प्रभाग १३ साठी वैशालीताई पाटील मैदानात

    February 6, 2026

    जळगाव महानगरपालिकेच्या १७व्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी

    February 6, 2026

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.