Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एरंडोल शहरातून ७९ जणांवर तीन दिवसाकरिता हद्दपारीची कार्यवाही
    एरंडोल

    एरंडोल शहरातून ७९ जणांवर तीन दिवसाकरिता हद्दपारीची कार्यवाही

    editor deskBy editor deskSeptember 16, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    उद्या गणपती विसर्जन मिरवणूक (अनंत चतुर्दशी) व ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने एरंडोल शहरातील व तालुक्यातील शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सदरचे सण उत्सव शांततेत पार पडावे, याकरिता एरंडोल तालुक्यातील उपद्रवी ७९ इसम यांना एरंडोल शहरातून दिनांक १७/०९/२०२४ते १९/०९/२०२४असे ०३दिवस एरंडोल तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर चाळीसगाव परिमंडळ जिल्हा जळगाव यांना प्रस्ताव सादर केला होता.

    त्यावरून एरंडोल शहरातील व तालुक्यातील शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल असलेल्या गुन्ह्यातील एकूण ७९ इसमांना ०३ दिवसाकरिता हद्दपार करण्याचे प्रस्ताव पारित झालेले असुन एरंडोल पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ७९ समाज उपद्रवी प्रवृत्तीचे लोकांवर हद्दपारीची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी दिली आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    फैजपूर तालुक्यात खळबळ; १९ वर्षीय तरुणाचा चाकू हल्ल्यात मृत्यू

    March 1, 2026

    क्षणिक राग अनावर; किरकोळ भांडणातून ४७ वर्षीयाचा मृत्यू ; आरोपी ताब्यात !

    March 1, 2026

    खळबळजनक : प्रेम प्रकरणातून गोळीबार : प्रेयसीची हत्या करत प्रियकराने संपविले आयुष्य !

    February 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.