• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दोन लाखांसाठी विवाहितेला मारहाण

editor desk by editor desk
September 16, 2024
in क्राईम, जळगाव
0
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !

भुसावळ : प्रातिनिधी

भुसावळ तालुक्यातील गोंभी येथील माहेर असलेल्या विवाहितेला पाचोरा तालुक्यातील माहेजी नांद्रा येथे २ लाख रुपयांची मागणी करत मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पतीसह सासरच्या मंडळीविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहीतीनुसार, पाचोरा तालुक्यातील गोंभी येथील बाहेर असलेल्या ज्योती उमेश पाटील (वय-३४) यांचा विवाह पाचोरा तालुक्यातील माहिजी नांद्रा येथील उमेश जगन्नाथ पाटील यांच्याशी रीतीरीवाजानुसार झालेला आहे. दरम्यान प्लॉट घेण्यासाठी बाहेरून २ लाख रुपये आणावे, अशी मागणी पती उमेश पाटील यांनी विवाहितेकडे केले. दरम्यान पैसे आणू नये या रागातून तिला शिवीगाळ करत मारहाण करून छळ केला. तसेच सासू सासरे, ननंद, भाचा, मामसासरे यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला.

दरम्यान हा छळ सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. यानंतर विवाहितेने शनिवारी १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव तक्रार दिली. त्यानुसार पती उमेश जगन्नाथ पाटील, सासरे जगन्नाथ मयाराम पाटील, सासू दुर्गाबाई जगन्नाथ पाटील, ननंद रत्नाबाई सुनील पाटील, भाचा महेश सुनील पाटील सर्व रा. नांद्रा ता. पाचोरा, मामसासरे रविंद्र पोपट पाटील रा. बांबरुड ता. पाचोरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत मिटकरी हे करीत आहे.

Previous Post

१९ वर्षीय तरुणीने उचलला टोकाचा निर्णय !

Next Post

भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशन तर्फे 500 मुलींना मोफत सायकल वाटप

Next Post
भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशन तर्फे 500 मुलींना मोफत सायकल वाटप

भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशन तर्फे 500 मुलींना मोफत सायकल वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group