• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरदिवसा वरणगाव फॅक्टरीच्या सुपरवायझरचा खून !

editor desk by editor desk
September 12, 2024
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
भरदिवसा वरणगाव फॅक्टरीच्या सुपरवायझरचा खून !

भुसावळ : प्रतिनिधी

राज्यातील अनेक ठिकाणी हाणामारी व खुनाच्या घटना घडत असतांना नुकतेच भुसावळ तालुक्यातील ऑर्डनन्स फॅक्टरी वसाहतीमध्ये ४८ वर्षीय सुपरवायझार प्रदीप जयसिंग इंगळे यांचा खून झाल्याची घटना बुधवारी भर दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणात दोन जणांवर संशय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील आयुध निर्माणी वसाहतीमधील क्वार्टर नंबर ४४ टाईप श्रीमध्ये फॅक्टरी सुपरवायझर प्रदीप इंगळे (मुळगाव मुक्ताईगनगर) हे राहत होते. ते दुपारच्या सुमारास जेवणासाठी घरी आले असता त्यांचा लाकडी बॅट व इतर वस्तूने मारून खून करण्यात आला. या घटनेविषयी पोलिसांना माहिती मिळताच वरणगाव पोलिस स्टेशनचे एपीआय भरत चौधरी, पीएसआय गांगुर्डे, पीएसआय सुशील सोनवणे, पोहेकॉ संदीप बनसोडे, सुखराम सावकारे, होमगार्ड राम चौधरी, महेश चौधरी घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी सुरक्षा विभाग कर्मचारी व व्यवस्था अधिकारी यांनीही भेटी दिल्या. या घटनेसंदर्भात फॉरेन्सिक लॅबतर्फे तपासणी करण्यात येणार आहे. भुसावळ पोलिस उपविभागीय अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली व चौकशी केली.

Previous Post

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा : तरुणाचा दुर्देवी मृत्यू

Next Post

तालुक्यातील शेतकऱ्याने शेतात पिकविला गांजा ; संशयित अटकेत !

Next Post
तालुक्यातील शेतकऱ्याने शेतात पिकविला गांजा ; संशयित अटकेत !

तालुक्यातील शेतकऱ्याने शेतात पिकविला गांजा ; संशयित अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group