• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात गाय ठार

editor desk by editor desk
September 7, 2024
in क्राईम, भुसावळ
0
हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात गाय ठार

भुसावळ : प्रतिनिधी

तलुक्यतील सुनसगाव बेलव्हाळ येथे बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा श्रावण पाचपांडे (रा. बेलव्हाळ) यांनी निमगाव रस्त्यावर असलेल्या गुरांच्या वाड्यात बैलजोडी व गाय बांधली होती. रात्रीच्या सुमारास कोणत्या तरी हिंस्र प्राण्याने गायीवर हल्ला करून गायीला ठार मारले. सकाळी हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर, पोलिस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांना माहिती देण्यात आली. जितेंद्र काटे यांनी तलाठी व कुऱ्हा पानाचे वनविभाग कार्यालयात माहिती कळवली. काही वेळानंतर वनविभागाचे विलास काळे व नरेंद्र काळे घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला.
मयत गायीचे शवविच्छेदन कुन्हा पानाचे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. येवले यांनी केले. याच ठिकाणी दोन-तीन वर्षांपूर्वी बिबट्याने गायीवर हल्ला केला होता. पुन्हा झालेल्या घटनेने शेतकरी भयभीत झाले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळावी, तसेच या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी बेलव्हाळ ग्रामस्थांनी केली आहे.

Previous Post

प्रेम प्रसंगात कोणत्याही प्रकारचा गैरसमज होऊ देऊ नका !

Next Post

आरपीएफ कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला, एक जखमी

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

आरपीएफ कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला, एक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group