Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यात पुन्हा अपघात : डंपरची चारचाकीला धडक, पाच जखमी
    क्राईम

    जिल्ह्यात पुन्हा अपघात : डंपरची चारचाकीला धडक, पाच जखमी

    editor deskBy editor deskAugust 3, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    भरधाव डंपरने चारचाकीला धडक दिल्यामुळे पाच जण जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी (२ ऑगस्ट) सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुनसगाव जवळ झाला.

    सविस्तर वृत्त असे कि, बोदवड येथील विविध कार्यकारी सोसायटीचे कर्मचारी खाजगी वाहनाने शुक्रवारी (२ ऑगस्ट) सकाळी जळगाव येथे येत होते. त्यावेळी सुनसगाव नजीक त्यांच्या चारचाकी वाहनाला समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने धडक दिली. यामध्ये चारचाकीमधील विविध कार्यकारी सोसायटीचे गट सचिव सुभाष बावस्कर (५२), कारकून रामदास मोरे (५०), प्रकाश सोनार (४०), चालक कैलास सुशीर (५०) हे गंभीर जखमी झाले आहेत तर नीना सुशीर (३१) यांना किरकोळ मार लागला आहे. अपघातानंतर नागरिकांनी जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.