Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विद्यार्थ्यावर केला चॉपरने वार
    क्राईम

    विद्यार्थ्यावर केला चॉपरने वार

    editor deskBy editor deskJuly 25, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील रायपूर येथे किराणा दुकानाजवळ बोलत उभ्या असलेल्या सचिन दिनेश यादव (२२, रा. रायपूर कुसुंबा, ता. जळगाव) याला जवळ बोलावून त्याच्याशी वाद घालत चॉपरने वार केला. ही घटना २२ जुलै रोजी घडली. मंगळवारी (२३ जुलै) एमआयडीसी पोलिस ठाण्यात रायपूर कुसुंबा येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, सचिन यादव हा रायपूर कुसुंबा येथे कुटुंबासह राहतो. गावातील एक जण त्याच्याकडे दारूसाठी पैशाची मागणी करायचा, मात्र पैसे न दिल्याने धमकी द्यायचा. २२ रोजी, सचिनची आई घरी येत असताना तिला त्या तरुणाने शिवीगाळ केली. त्यानंतर सचिन किराणा दुकानाजवळ एका जणासोबत बोलत असताना सचिनच्या आईला शिवीगाळ करणाऱ्यासह दोन जण तेथे आले व त्यांनी वाद घालत एकाने चॉपरने वार केला. याबाबत सचिन यादव याने पोलिसात फिर्याद दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

    April 26, 2026

    भरवस्तीतून ३.११ लाखांचा गॅस माल गायब; चोरट्यांचा प्लॅनबद्ध डाव उघड

    April 26, 2026

    चुलत भावानेच घरात घुसून केला १० वर्षीय बालिकेचा विनयभंग !

    April 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.