• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘जय श्रीराम’चा मेसेज माजी सरपंचाने संपविले जीवन

editor desk by editor desk
July 21, 2024
in क्राईम, चोपडा, जळगाव
0
‘जय श्रीराम’चा मेसेज माजी सरपंचाने संपविले जीवन

चोपडा : प्रतिनिधी

तालुक्यातील घुमावल येथील भाजपायुमोचे तालुकाध्यक्ष आणि माजी सरपंच प्रकाश लक्ष्मण पाटील (४४) यांनी शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट यांना ‘जय श्रीराम’चा मेसेज टाकून शनिवारी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेदरम्यान गळफास घेतला. त्यांच्या मालकीच्या शेतात झाडाला दोरी बांधून त्यांनी जीवन संपवले. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी ४ ते ४:३० वाजेदरम्यान त्यांच्या मोबाइलमध्ये नंबर असलेल्या सर्वांना त्यांनी ‘जय श्रीराम’चा मेसेज पाठवला आहे. दि. २० रोजी सकाळी ७ वाजता त्यांच्या दुचाकीवरून त्यांनी मारुती मंदिर परिसरात असलेल्या शेतात झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. गळफास घेण्याआधी त्यांनी नेहमीप्रमाणे मारुती मंदिरातील देवाचा फोटो मोबाइलमध्ये काढून तोही त्यांनी त्यांच्या स्टेटसला ठेवला होता. सकाळी सात वाजेपासून शेतात गेलेला माणूस घरी परत येत नाही, असे म्हटल्यावर घरच्यांनी शोधाशोध केली. शेतात गेल्यानंतर त्यांच्या दुचाकीची चाबी दुचाकीलाच लावलेली होती. चप्पल दुचाकीजवळच दचाकीजवळच काढली होते. शोधाशोध करताना नाल्यालगत असलेल्या त्यांच्या शेताच्या बांधावरील झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Previous Post

चोरीच्या दुचाकी घेवून फिरणारे दोघे अटकेत

Next Post

जळगावातील व्यावसायिकाच्या डोक्यात टाकला लोखंडी रॉड

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

जळगावातील व्यावसायिकाच्या डोक्यात टाकला लोखंडी रॉड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group