• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आमदार मंगेश चव्हाण यांचा महाविकास आघाडीला अजून एक धक्का

गट तट पक्ष न पाहता केलेल्या विकासकामांचा परिपाक ; धामणगाव येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ग्रा. पं. सरपंच व सदस्यांचा भाजपा मध्ये पक्षप्रवेश

editor desk by editor desk
July 20, 2024
in Uncategorized
0
आमदार मंगेश चव्हाण यांचा महाविकास आघाडीला अजून एक धक्का

चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील धामणगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, विकासो संचालक यांनी आज आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

सरपंच लुभान बळवंत जगताप यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य एकनाथ सुभाषराव निकम, मनोज प्रभाकर निकम, दिलीप गोविंदराव जगताप, विकासो संचालक लालचंद जगन्नाथ मोरे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मोरे, संदीप प्रभाकर निकम, पुंडलिक माधवराव मोरे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाचा रुमाल टाकून सर्वांचे स्वागत केले.

यावेळी मार्केट संचालक कमिटी संचालक नवल पवार, माजी जि प सदस्य अनिल गायकवाड, सर्वोदय चे संचालक प्रशांत पाटील, भाजपा गटप्रमुख सुनील पवार, भूषण पाटील, शिवदास महाजन, ताराचंद मोरे आदी उपस्थित होते.सदर पक्षप्रवेश वेळी प्रतिक्रिया देताना आमदार चव्हाण यांनी सांगितले की, गेल्या ४.५ वर्षात विकासकामे करत असताना कुठल्याच गावात पक्ष, गट तट असा भेदभाव केला नाही. दोन गावांना जोडणारे रस्ते, सभामंडप, गावंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा योजना आदी भरघोस विकासकामे दिल्यामुळे इतर पक्षातील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांचा देखील भारतीय जनता पक्षाप्रति विश्वास वाढत आहे. तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांनी प्रभावित होत धामणगाव येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रवेश केला आहे. महाविकास आघाडी कडे विकासात्मक नेतृत्वाचा अभाव असल्याने आगामी काही दिवसात अनेक पक्षप्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

मुख्यमंत्री शिंदेंची रणनिती : 110 जागा लढविण्याच्या तयारीत

Next Post

या राशीतील लोकांना परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता !

Next Post
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !

या राशीतील लोकांना परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group