• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुचाकीने आले अन तरुणाच्या हातातील मोबाईल लांबविला

editor desk by editor desk
July 20, 2024
in क्राईम, भुसावळ
0
धरणगाव तालुक्यात तिघांनी धक्काबुकी करीत तरुणाकडील मोबाईल पळविला

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील रेल्वेस्थानकाजवळ मोटारसायकलवर मोबाइलवर बोलत जात असताना एका तरुणाचा हातातील ९ हजार रुपये किमतीचा मोबाइल दोघांनी लांबविला. ही घटना बुधवारी घडली. याप्रकरणी गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंडारी (ता. भुसावळ) येथील नागसेन कॉलनीतील दिनेश हरिदास घोडाम (३८) बुधवारी सकाळी १० वाजता दुचाकीवरून कामावर जात असताना अज्ञात दोन जणांनी त्यांचा रस्ता अडविला व त्यांच्या हातातील ९ हजार रुपये किमतीचा मोबाइल दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी जबरी हिसकावून पसार झाले. त्यांनी आरडाओरड केली परंतु या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. गुरुवारी रात्री ११ वाजता भुसावळ शहर पोलिसात तक्रार देण्यात आली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.

Previous Post

जिल्ह्यातील पाच स्थानबद्ध, ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई

Next Post

खळबळजनक : महामार्गानजीक आढळला तरुणाचा मृतदेह

Next Post
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

खळबळजनक : महामार्गानजीक आढळला तरुणाचा मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group