Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बापरे : एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले ; दोघांचा मृत्यू !
    क्राईम

    बापरे : एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले ; दोघांचा मृत्यू !

    editor deskBy editor deskJuly 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    उत्तर प्रदेशमधील गोंडा रेल्वे स्थानकाजवळदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले. या रेल्वे अपघातात दोघांचा  मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना आज (दि.१८ जुलै) दुपारी घडल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

    या घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंडा जिल्ह्यातील रेल्वे अपघाताची दखल घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देखील दिल्याचे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. संबंधित घटनेचा तपशील अपडेट होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अघोरी विद्या, गुप्तधनाचे आमिष आणि ११ लाखांची फसवणूक; ‘खाकी’च्या सावलीत भोंदू दांपत्य अद्याप मोकाट!

    April 17, 2026

    बंद घराचे कुलूप चोरट्यांनी लांबविली लाखोंची रोकड !

    April 17, 2026

    एव्हरेस्टच्या पायथ्यापर्यंत बच्चू कडूंची दमदार झेप; ५,३६४ मीटरवर जिद्दीचा विजय !

    April 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.