Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आईने रागविले, १४ वर्षीय केले ते धक्कादायक
    क्राईम

    आईने रागविले, १४ वर्षीय केले ते धक्कादायक

    editor deskBy editor deskJuly 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    अनेक अल्पवयीन मुल मुली चुकीचे पाऊल उचलत असल्याच्या घटना नेहमीच घडत असतात, नुकतेच पुणे शहरातील हडपसर भागातील अमानोरा टाउनशिप परिसरात बुधवारी दुपारी आई रागावल्याने आठवीतील मुलीने १३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेत १४ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू, अशी नोंद करण्यात आल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली.

    मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी, तिची आई, आठ वर्षांचा मुलगा, मावस भाऊ बुधवारी दुपारी घरी होते. दुपारी अडीचच्या सुमारास आईने मुलीला अभ्यासाला जा, असे सांगितले. या कारणावरून मुलीला राग आला. त्यानंतर मुलीने १३ व्या मजल्यावरील मोकळ्या जागेतून उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर रहिवाशांनी हळहळ व्यक्त केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    साकेगाव बसस्थानकावर थरार : ५ ते ६ जणांच्या टोळक्याचा दोघांवर जीवघेणा हल्ला !

    September 30, 2026

    कार्यालयात घुसून गोळीबार; ठाकरे गटाचे प्रदीप पूर्णेकर ठार, ठाण्यात खळबळ

    September 30, 2026

    पेन्शनच्या ऑफरची लिंक उघडली अन् खात्यातून ३.८५ लाख ट्रान्सफर; जळगावात सायबर फसवणूक

    September 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.