Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पतीला मारहाण करीत महिलेचा विनयभंग
    अमळनेर

    पतीला मारहाण करीत महिलेचा विनयभंग

    editor deskBy editor deskJuly 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील एकलहरे येथे किरकोळ वादातून एकाला लोखंडी रॉड आणि कुन्हाडीने मारहाण करत महिलेचा विनयभंग केल्याची फिर्याद मारवड पोलिसांत देण्यात आली आहे.

    याबाबत ४० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, १३ रोजी ही महिला आणि कुटुंबीय घरी असताना दुर्गेश भानुदास पाटील आणि दत्तात्रय भानुदास पाटील हे दोघे आले. त्यांच्या हातातील लोखंडी रॉड आणि उलट्या कुऱ्हाडीने महिलेच्या पतीला मारल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत महिलेचा विनयभंग केला. तसेच महिलेच्या मुलीलाही मारहाण केली. त्यावरून मारवड पोलिसांत विनयभंग व अन्य कलमांखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, हेकॉ. शरीफखान पठाण हे तपास करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अमळनेरमध्ये राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई; बनावट मद्य कारखान्याचा पर्दाफाश, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

    February 14, 2026

    आमदाराच्या संपर्क कार्यालयात संशयास्पद बॅग; पोलिसांनी ताब्यात घेतले एअरगन

    February 14, 2026

    मध्यरात्रीचा भीषण अपघात; काळे कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू !

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.