• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

लग्नामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ नववधूच्या आईचे दागिने लंपास !

editor desk by editor desk
July 16, 2024
in क्राईम, जळगाव
0
महिलेचा सोन्याचे नेकलेस चोरी ; अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी

मुलीच्या लग्न सोहळ्यादरम्यान तिच्या आईने दागिन्यांची ‘हॅण्ड बॅग’ एका कोपऱ्यात ठेवली आणि काही क्षणात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह मोबाइल, रोख रक्कम असलेली बॅग लांबविली. ही घटना रविवारी (१४ जुलै) सुरभी लॉन या लग्नाच्या हॉलमध्ये घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, महिला महाविद्यालयात उपप्राचार्य असलेले सतीश गुलाबराव जाधव (५२, रा. कोल्हे नगर) यांची मुलगी अचला हिचा लग्नसोहळा रविवारी औद्योगिक वसाहत परिसरातील सुरभी लॉन येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यादरम्यान नववधूच्या आईने त्यांचे चार लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रोख दोन हजार रुपये, एक मोबाईल असा ऐवज एका हॅण्ड बॅगमध्ये ठेवला होता. चोरी प्रकरणी सतीश जाधव यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएस कलम 303(२)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि दीपक जगदाळे करीत आहेत.

Previous Post

बस खाली आल्याने महिलेचा दुर्देवी मृत्यू

Next Post

व्ही.डी.पाटील यांच्या नावाने बढे यांना धमकाविले

Next Post
व्ही.डी.पाटील यांच्या नावाने बढे यांना धमकाविले

व्ही.डी.पाटील यांच्या नावाने बढे यांना धमकाविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !
कृषी

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !

June 14, 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group