Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कसारा घाटात कंटेनरची सहा ते सात गाड्यांना भीषण धडक
    क्राईम

    कसारा घाटात कंटेनरची सहा ते सात गाड्यांना भीषण धडक

    editor deskBy editor deskJuly 14, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    इगतपुरी : वृत्तसंस्था

    नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात भीषण अपघात घडला आहे. यामध्ये १३ ते १४ प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवार (दि.१४) घडली असून कसारा घाटातील ब्रेकफेल पाँईट जवळ एका कंटेनरने सहा ते सात गाड्यांना भीषण धडक दिली.

    या धडकेत चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अपघातात १३ ते १४ प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळावर महामार्ग पोलीस रूट पेट्रोलिंग टीम व रुग्णवाहिका रवाना झाली असून आज रविवार (दि.१४) वीकेंडमुळे कसारा घाटामध्ये वाहनांची गर्दी झालेली दिसत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    युद्धाच्या पार्श्वभूमीवरही सोन्याला ब्रेक; जळगावात दर १५०० रुपयांनी घसरले

    March 9, 2026

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.