• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गावठी पिस्तूल घेऊन दहशत : एलसीबीने घेतले एकाला ताब्यात !

editor desk by editor desk
July 13, 2024
in क्राईम
0
गावठी पिस्तूल घेऊन दहशत : एलसीबीने घेतले एकाला ताब्यात !

जामनेर : प्रतिनिधी

शहरातील दामले प्लॉट भागामध्ये गावठी बनावटीचा पिस्तूल हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल हस्तगत केले आहे. पुढील कारवाईसाठी त्याला जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क कार्यालयाने शनिवारी 13 जुलै रोजी दुपारी एक वाजता दिलेल्या प्रचिती पत्रकान्वये कळविले आहे. निलेश प्रल्हाद मोरे, वय २३, रा. दामले प्लॉट, जामनेर असे संशयित आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील दामले प्लॉट भागामध्ये शुक्रवारी 12 जुलै रोजी रात्री आठ वाजता जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रणजीत जाधव हे पेट्रोलिंग करत असताना परिसरात संशय आरोपी निलेश मोरे हातात गावठी बनावटीचा पिस्तूल घेऊन दहशत माझे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार, पोलीस कॉन्स्टेबल कमलाकर बागुल, पोना रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, भारत पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी निलेश प्रल्हाद मोरे वय 23 राहणार दामले प्लॉट परिसर जामनेर याला अटक केली त्याच्याकडून गावठी बनावटीचा पिस्तूल जप्त केला आहे याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकान्वये दिले आहे.

Previous Post

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना आज नवा आदेश जारी

Next Post

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेत मोठा बदल

Next Post
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेत मोठा बदल

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेत मोठा बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !
कृषी

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !

June 14, 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group