• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुचाकी दुभाजकावर धडकली, तरुण ठार तर एक गंभीर

editor desk by editor desk
July 8, 2024
in क्राईम, जळगाव
0
दुचाकी दुभाजकावर धडकली, तरुण ठार तर एक गंभीर

जळगाव : प्रतिनिधी

गतीरोधकावरुन दुचाकी उधळून दुभाजकावर आदळल्याने महेश रामभाऊ माळी (वय २५, रा. जाकीर हुसेन कॉलनी, ह. मु. एमआयडीसी) हा तरुण जागीच ठार झाला. तर त्याच्या मागे बसलेला त्याचा मित्र आकाश पाटील हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील सुनसगाजवह घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जाकीर हुसेन कॉलनीत राहणारा महेश रमेश माळी हा आई, वडीलांसह काही वर्षांपुर्वी याठिकाणी वास्तव्यास होता. परंतु काही वर्षांपुर्वीच त्याने कुटुंबियांना एमआयडीसी परिसरात स्थलातंर केले होते. एमआयडीसी पसिरातील एका दाल मिल कंपनीत कामला होता. तर त्याचे आई वडील देखी खासगी कपंनीत कंपनीत वॉचमन आहेत. महेश व त्याचा मित्र आकाश पाटील असे नशिराबादच्या पुढे महेंद्र शोरूम येथे कामानिमित्ताने ये जा करायचे. शनिवारी रात्री महेंद्र शोरूम येथे गेले होते. त्यावेळेला रात्री ११ वाजेच्या सुमारास गतिरोधकावरून त्यांची दुचाकी उधळून नियंत्रणाबाहेर गेली व दुभाजकावर धडकली.

या अपघातात महेश माळी व आकाश पाटील गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णवाहिकेतून तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी महेश याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मतय घोषीत केले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहीकेने रुग्णालयात दाखल केले.

Previous Post

दुचाकीस्वारास भरधाव ट्रकने चिरडले ; तरुण जागीच ठार

Next Post

जळगावात पतीने केली पत्नीला मारहाण ; कारण वाचून व्हाल थक्क

Next Post
जळगावात पतीने केली पत्नीला मारहाण ; कारण वाचून व्हाल थक्क

जळगावात पतीने केली पत्नीला मारहाण ; कारण वाचून व्हाल थक्क

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !
कृषी

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !

June 14, 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group