• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

माणुसकीला काळिमा : स्कूल व्हॅन चालकाने केला बालिकेचा विनयभंग

भुसावळ बाजार पेठ पोलिसात गुन्हा दाखल ; संशयित अटकेत

editor desk by editor desk
July 5, 2024
in क्राईम, भुसावळ
0
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

भुसावळ : प्रतिनिधी

एका साडेतीन वर्षीय चिमुकलीसोबत एका शाळेच्या बाहेर स्कूल व्हॅनमध्ये अश्लिल कृत्य करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना दि.१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास भुसावळ तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी गुरूवार ४ जुलै रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात स्कूल व्हॅनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुकयातील एका गावात साडेतीन वर्षीय चिमुकली ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. चिमुकली ही भुसावळ शहरातील एका शाळेत असतांना १ जुलै रोजी स्कूल व्हॅननचा चालक प्रसाद हिरासिंग चौधरी याने दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास चिमुकली व्हॅनमध्ये बसलेली असतांना त्याने चिमुकलीच्या गुप्तांगाला हात लावून दुखापत करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार चिमुकलीने तिच्या आईला सांगितली. पिडीत मुलीच्या आईने गुरूवारी ४ जुलै रोजी दुपारी सव्वा तीन वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून स्कूल व्हॅन चालक प्रसाद हिरासिंग चौधरी याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे हे करीत आहे.

Previous Post

पोलिसांनी केला लोखंडी पाईप चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Next Post

या राशीतील व्यक्ती सुखसोयींवर भरपूर पैसा खर्च करणार !

Next Post
या राशीतील व्यक्ती सुखसोयींवर भरपूर पैसा खर्च करणार !

या राशीतील व्यक्ती सुखसोयींवर भरपूर पैसा खर्च करणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group