Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिपायाकडून लाच घेताना मुख्याध्यापक अटकेत
    एरंडोल

    शिपायाकडून लाच घेताना मुख्याध्यापक अटकेत

    editor deskBy editor deskJune 28, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल : प्रतिनिधी

    शिपायाकडून दहा हजाराची लाच घेताना निपाणे येथील मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.

    सविस्तर वृत्त असे कि, थकीत वेतनातील फरकाची रक्कम मंजूर करण्यासाठी निपाणे येथील मुख्याध्यापक संदीप प्रभाकर महाजन (४४) यांनी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. या कामासाठी कमिशन म्हणून त्यांनी १२,५०० रुपये लाच मागितली होती. तडजोडीनंत दहा हजार लाच देण्याचे ठरले होते दरम्यान, संबंधित शिपायाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार पथकाने २७ रोजी निपाणे येथील शाळेत मुख्याध्यापकाच्या कार्यालयात सापळा रचला होता. यावेळी लाच घेताना महाजन यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पर्यवेक्षक अधिकारी सुहास देशमुख, पोलीस उपअधीक्षकअमोल वालझाडे पीएसआय दिनेशसिंग पाटील व पोलिस नाईक बाळू मराठे यांनी केली

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावातील गुटखा तस्करीवर पोलिसांची मोठी कारवाई !

    June 10, 2026

    अमळनेरच्या डॉ. सुमित पाटील यांचा लखनऊ येथे अपघातात मृत्यू

    June 10, 2026

    लग्नातील किरकोळ वादाचे हिंसक रूप; दोन गटांत तलवारी व लोखंडी पाईपने हल्ला

    June 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.