• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महिलेचे बंद घर चोरट्यांनी फोडले

editor desk by editor desk
May 13, 2024
in क्राईम, भुसावळ
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील पुरुषोत्तम नगरातील चैतन्य अपार्टमेंट येथील महिलेच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील चांदीच्या वस्तू आणि रोकड असा एकूण २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ३ मे रोजी दुपारी २ वाजता उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे कि, याप्रकरणी शनिवारी ११ मे रोजी दुपारी १ वाजता भुसावळ बाजार पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजाता श्रीकांत मंत्री (वय ५५) या ३ मे रोजी सकाळी १० वाजता कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. त्यावेळी महिलेचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार दुपारी २ वाजता उघडकीला आला. याप्रकरणी महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी ११ मे रोजी दुपारी १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ यासीन सत्तार हे करीत आहे.

Previous Post

‘मदर्स डे’च्या दिवशीच मुलासह सुनेने आईचा केला खून

Next Post

लग्नाचा पहिला वाढदिवस, तरुणाने घेतला टोकाचा निर्णय

Next Post
लग्नाचा पहिला वाढदिवस, तरुणाने घेतला टोकाचा निर्णय

लग्नाचा पहिला वाढदिवस, तरुणाने घेतला टोकाचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group