• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पैसे मागितल्याच्या कारणावरून तरुणाला जबर मारहाण

editor desk by editor desk
May 11, 2024
in क्राईम, भुसावळ
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

भुसावळ : प्रतिनिधी

उसनवारीने दिलेल्या पैशांपैकी बाकी राहिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात लोखंडी पाइपने वार करून जखमी केल्याची घटना ४ मे रोजी रात्री १२.३० वाजता शहरातील जलालशहा बाबा दर्गाजवळ घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात ९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, इमरान शेख गुलाम रसूल (वय ३५, रा. जलालशहा बाबा दर्गा, भुसावळ) याने सोमेश सोनवणे याला उसनवारीने ४० हजार रुपये दिले होते. ४ मे रोजी मध्यरात्री इमरान शेख याने ४० हजार पैकी ५ हजार रूपये मागितल्याचा राग आल्याने सोमेश सोनवणे, किशन पंचरवाला, संतोष सोनवणे, कुणाल सोनवणे, प्रताप सुरवाडे, नीलेश पारधे, जितू कैलास करोसिया (सर्व रा. भुसावळ) यांनी शिवीगाळ करत इमरान याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाने लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केले. जखमी झालेल्या इमरान याला भुसावळ ट्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर इमरान शेख याने भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वरील सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल दुकळे हे करीत आहेत.

Previous Post

राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्ष डॉक्टर्स सेलच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी डॉ.संदिप शिंदे

Next Post

रेल्वेचा धक्का लागल्याने २४ वर्षीय तरुणी ठार

Next Post
नॉन इंटरलॉकिंगचे काम : दहा रेल्वे गाड्या रद्द

रेल्वेचा धक्का लागल्याने २४ वर्षीय तरुणी ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group