• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सुर घेवून दहशत माजविणारा अटकेत

editor desk by editor desk
May 9, 2024
in क्राईम, भुसावळ
0
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील नाहाटा चौफुली परिसरात हातात सुरा घेवून दहशत माजवणाऱ्या एकावर भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी ६ मे रोजी रात्री ११.३० वाजता कारवाई केली. याप्रकरणी ७ मे रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नाहाटा चौक परिसरात संशयित आरोपी आनंद विजय सारवान (वय २०, रा. अकलुद, ता. यावल) हा हातात लोखंडी सुरा घेवून दहशत माजवत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. बाजारपेठ पोलीसांनी ६ मे रोजी रात्री ११.३० वाजता कारवाई करत संशयित आनंद विजय सारवान याच्याकडून सुरा हस्तगत करून त्यास ताब्यात घेतले. याप्रकरणी ७ मे रोजी मध्यरात्री १ वाजता पोलीस कॉन्स्टेबल अमर आढाळे यांच्या फिर्यादीवरून आनंद सारवान याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

जुन्या वादातून जळगावात गोळीबार

Next Post

पाच दुचाकी चोरट्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

पाच दुचाकी चोरट्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group