• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बचतगटाचे २ लाखांची रक्कम लुटली

editor desk by editor desk
May 8, 2024
in क्राईम, जळगाव
0
नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक

धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील वराड गावातून बचतगटाची वसूल केलेली दोन लाख ३२ हजाराची रक्कम घेऊन बँकेचे वसुली अधिकारी चालले असता चोरट्यांनी लुटल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वराड गावातून बचतगटाची रक्कम वसूल करून वसुली अधिकारी पवन राजू मारग (बारव पिंपळगाव ह.मु देवकर नगर, जळगाव) हे जळगावकडे निघाले होते. गावाबाहेरील शाळेजवळ तीन चोरटे दुचाकीवरून आले. त्यांनी धक्का देऊन त्यांना खाली पाडले. दगडांनी मारून गाडीला लावलेली बॅग हिसकावून चोरट्यांनी पलायन केले. या बॅगेत बचत गटाचे २ लाख ३२ हजार रुपये होते. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिसांनी धाव घेऊन शोध घेतला. मात्र ते सापडले नाही. मारग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

जिल्ह्यात भीषण अपघात : आईसह दोन मुले ठार

Next Post

कारची दुचाकीला जबर धडक ; दोघांचा दुर्देवी मृत्यू

Next Post
कारची दुचाकीला जबर धडक ; दोघांचा दुर्देवी मृत्यू

कारची दुचाकीला जबर धडक ; दोघांचा दुर्देवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group