• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भुसावळात ७० हजारांचा गुटखा जप्त

editor desk by editor desk
May 6, 2024
in क्राईम, भुसावळ
0
भुसावळात ७० हजारांचा गुटखा जप्त

भुसावळ : प्रतिनिधी

शहरात अवैध धंदे जोरात सुरू आहेत. गुटखाबंदी असतानाही शहरात गुटखा विक्री केली जात आहे. बाजारपेठ पोलिसांनी शनिवारी गुप्त माहितीवरून जामनेर रस्त्यावर गुटखा असलेली अॅपेरिक्षा पकडली. यातून ७० हजारांचा गुटखा जप्त केला आहे. सट्टा बाजारात आयपीएलवर लाखोंची उलाढाल होत आहे, यावरही पोलिसांची करडी नजर आहे. बाजारपेठ पोलिसांनी गुप्त माहितीवरून ७० हजारांचा गुटखा आणि दीड लाख रुपये किमतीची अॅपेरिक्षा, असा सुमारे दोन लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शहरात सर्रासपणे बन्हाणपूर भागातून गुटख्याची वाहतूक होत आहे. पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. गुटखा माफियांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने शहरात बिनदिक्कतपणे पानटपरी, किराणा दुकानांवर सर्रासपणे गुटखा उपलब्ध होत आहे. पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन पिढीला व्यसनाधीन होण्यापासून वाचवावे, अशी अपेक्षा शहरवासीयांनी केली आहे.

Previous Post

खळबळजनक : पतीने केला पत्नीचा मध्यरात्री खून

Next Post

दोन चारचाकी कारला भरधाव ट्रकची धडक

Next Post
दोन चारचाकी कारला भरधाव ट्रकची धडक

दोन चारचाकी कारला भरधाव ट्रकची धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group